• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाल वनक्षेत्रात 9 वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 1, 2021
in क्राईम, यावल
0
पाल वनक्षेत्रात 9 वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रावेर तालुक्यातील पाल राखीव वनक्षेत्रात शेळ्या चारणाऱ्या ९ वर्षीय बालकांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्ये प्रदेशाच्या हद्दीतील मांजल येथील दिपल्या बारेला मित्रासोबत दररोज शेळी व गुरे चारण्यासाठी जातो. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. ६१ मध्ये (पाल वनक्षेत्र चार -१ नियतक्षेत्र कक्ष क्रं. ६१- ६२ हद्दीत ) गेला याठिकाणी झुडुपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व नंतर गुराखी दिपल्या बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर वार करीत गंभीर जखमी केले. या हल्ल्याच्यावेळी दीपल्यासोबत असलेले काही मुले घटना स्थळावरून पळून गेले होते.

या सोबतच्या मुलांनी गावात जाऊन गावकऱ्यांना घटनेबाबत सांगितले. गांवकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून बिबट्या पसार झाला होता. नंतर त्याचे वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमी दिपल्या बारेला याला दुचाकीवर तत्काळ पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी प्राथमिक उपचार केले.जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले यावेळी त्याच्यावर उपचार सुरू आहे.

Previous Post

धरणगाव तहसीलदारांनी घेतली आंतरराष्ट्रीय खेळाडूची भेट : यशाबद्दल केले अभिनंदन उंचावले मनोबल !

Next Post

देवकर रुग्णालयात मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ; पहाटे तीनला शस्त्रक्रिया करून वाचविले महिलेचे प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group