• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘लाईव्ह महाराष्ट्र’चा चौथा वर्धापन दिन उत्साहात !

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन

editor desk by editor desk
November 4, 2023
in जळगाव, राज्य, सामाजिक
0
‘लाईव्ह महाराष्ट्र’चा चौथा वर्धापन दिन उत्साहात !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचा चौथा वर्धापन दिन जळगाव शहरातील देव हाईटस याठिकाणी मोठ्या उत्साहात दि.४ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थिती वर्धापन दिन अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी माजी जी.प.सदस्य प्रताप पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रमेश माणिकराव पाटील, एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोनि.जयपाल हिरे,निरीक्षक पवन देसले, शिवराज पाटील, प्रा.प्रवीण पाटीलसर, वासुदेव पाटील सर, नितीन विसपुते, डी.ओ.पाटील, राम पवार, धवल पाटील, डॉ.अरुण पाटील, संजय चव्हाण, खुशाल पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, मोहन नन्नवरे, किरण राजपूत, निर्दोष पवार, नाटेश्वर पवार, अमोल पाटील, वासुदेव सपकाळे, पावन पाटील, अजय पाटील, शरद बोरसे, भागवत पाटील, रवींद्र पाटील, अंकुश सोनवणे, देविदास पाटील, साईनाथ पाटील, बबलू पाटील, शरद बोरसे, श्रीराम पाटील, चेतन पाटील, भैय्या कोळी, विजय वाघमारे, प्रभाकर पाटील, सतीश पाटील, जिजाबराव पाटील, संदीप पाटील, जीन्तेन्द्र मराठे यांच्यासह शेकडो नागरिकांनी लाईव्ह महाराष्ट्रचे संपादक विजय पाटील यांना शुभेच्या दिल्या.

Previous Post

१६ वर्षीय मुलीस जळगावातून पळविले !

Next Post

जाणून घ्या; तुमच्यासाठी आजचा रविवार कसा असेल?

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल

जाणून घ्या; तुमच्यासाठी आजचा रविवार कसा असेल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group