• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी !

editor desk by editor desk
November 4, 2023
in क्राईम, यावल
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

यावल : प्रतिनिधी 

तालुक्यातील चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळील एका कृषी केंद्रासह शहरातील विरारनगर व मदिनानगर परिसर अशा तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी केंद्रातील चोरीत सहभाग अज्ञात चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात विरारनगर परिसरात मध्यप्रदेशातील संशयितास अटक केली आहे. शहरातील हरिओमनगर शेजारी मदिनानगर परिसरातील रहिवासी रफीक खान नामदार खान (वय ५५) हे खासगी शाळेत शिपाई म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी शहरातील विस्तारित भागात आपल्या सून व मुलासाठी भाडे तत्वावर घर घेतले.

१ ते २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घरातील मंडळी ही बाबूजीपुरा येथील घरात झोपण्यासाठी गेले असता चोरटयांनी घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेली. दुसऱ्या घटनेत शहरातील विरारनगरमधील रहिवासी पुष्प विजय अहिरराव यांच्या घरचे कुलूप तोडून लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेली. तिसऱ्या घटनेत शहरातील विरारनगरमधील रहिवासी पुष्पा विजय अहिरराव यांच्या घरचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरून नेली. यावल मधील रहिवासी माजी नगराध्यक्ष दीपक रामचंद्र बेहेडे यांच्या वढोदे जवळील कृषी केंद्राच्या मुख्य द्वाराचे कुलूप तोडून १० ते २० हजार रुपये किमतीचे कृषी साहित्य चोरून नेले. केंद्रातील चोरीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके तपास करत आहे.

Previous Post

मुलीच्या लग्नासाठी बहिणीने दिले पैसे : भावाला गुंडांकडून संपविले !

Next Post

१६ वर्षीय मुलीस जळगावातून पळविले !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

१६ वर्षीय मुलीस जळगावातून पळविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group