• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धावत्या ट्रॅक्टरवर पडली फटाक्याची ठिणगी

editor desk by editor desk
November 4, 2023
in क्राईम, राज्य
0
धावत्या ट्रॅक्टरवर पडली फटाक्याची ठिणगी

नाशिक : वृत्तसंस्था

कळवण शहरातील गणेश नगर भागातून चार घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरवर फटाक्याची ठिणगी पडल्याने चाऱ्याने पेट घेतल्याची घटना गुरुवारी (दि. २) सायंकाळच्या सुमारास घडली. यात चारा पूर्णपणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

यंदा पावसाने देवळा तालुक्याकडे पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. खर्डासह देवळा तालुक्यातील असंख्य गावातील शेतकरी जनावरांना लागणारा चारा घेण्यासाठी कळवण तालुक्यात येत आहेत. शेतकरी भास्कर खंडेराव पवार (रा. खर्डा ता. देवळा) हे कळवण तालुक्यातील मानूर येथून गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास आपल्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ४१ बीई ८८७०) मका पिकाचा चारा घेऊन जात होते. त्याचवेळी कळवण शहरातील गणेशनगर भागातील पेट्रोल पंपाशेजारील एका बॅनर व्यावसायिकाने घेतलेले नवीन मशीन त्यांच्या दुकानात उतरवत असताना त्यांनी आनंदाच्या भरात फटाक्यांची आतषबाजी केली. त्यावेळी या फटाक्यांची ठिणगी रस्त्यावरून जाणाऱ्या पवार यांच्या ट्रॅक्टरवर पडली आणि चाऱ्याने पेट घेतला. यात चारा जळून खाक झाला. नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी भास्कर पवार व त्यांचा ट्रॅक्टर बचावला आहे. मात्र त्यांचा चारा व ट्रॉलीचे नुकसान झाले आहे.

Previous Post

नेपाळमध्ये रात्री भूकंप ७० जणांचा मृत्यू !

Next Post

सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली मनोज पाटलांची भेट ; आता काढणार नवा जीआर !

Next Post
सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली मनोज पाटलांची भेट ; आता काढणार नवा जीआर !

सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली मनोज पाटलांची भेट ; आता काढणार नवा जीआर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group