• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नशिराबाद टोल नाक्यावर तरुणाला मारहाण !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 1, 2021
in क्राईम, जळगाव
0
नशिराबाद टोल नाक्यावर तरुणाला मारहाण !

जळगाव प्रतिनिधी: नशिराबाद टोलनाक्याच्या बाजूला टेबल लावून फास्ट टॅगचे स्टिकर विक्री करण्यास मनाई करून टोल नाक्याच्या व्यवस्थापकसह तिघांनी उमरखान अन्वर खान राहणार भुसावल या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या प्रकरणी मंगळवारी व्यवस्थापक मोहम्मद शेहवाल खान, शिवदत्त व दिग्विजय या तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. पेटीएम कंपनीत फास्ट टॅग विभागात कामाला असल्याने कंपनीमार्फत फास्ट टॅग स्टिकर विकण्याची परवानगी असल्याने त्याची विक्री करत होतो त्यास टोलनाक्यावरील लोकांनी विरोध करून मारहाण केल्याची तरुणाने तक्रारीत म्हटले आहे.

Previous Post

तरुणीची छेड प्रकरणी पीएसआय तात्काळ कार्यमुक्त ! 

Next Post

धरणगाव तहसीलदारांनी घेतली आंतरराष्ट्रीय खेळाडूची भेट : यशाबद्दल केले अभिनंदन उंचावले मनोबल !

Next Post
धरणगाव तहसीलदारांनी घेतली आंतरराष्ट्रीय खेळाडूची भेट : यशाबद्दल केले अभिनंदन उंचावले मनोबल !

धरणगाव तहसीलदारांनी घेतली आंतरराष्ट्रीय खेळाडूची भेट : यशाबद्दल केले अभिनंदन उंचावले मनोबल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group