• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खर कि काय ? उर्फीला मुंबई पोलिसांनी केली अटक ?

editor desk by editor desk
November 3, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य, सामाजिक
0
खर कि काय ? उर्फीला मुंबई पोलिसांनी केली अटक ?

नेहमीच आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असलेली व वादाच्या भोवऱ्यात अडकणारी उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या असून उर्फी जावेद न घाबरता पुन्हा नव्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये कॅमेऱ्यापुढे येत. आता सध्या उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिला पोलिस तिला सोबत घेऊन जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल भियानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उर्फी जावेदला खरंच अटक झाली आहे की नाही हे अद्याप समोर आले नाही. पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर उर्फीचे चाहते चिंतेत आले आहेत. पोलिसांनी तिला का अटक केले असा प्रश्न त्यांना पडला आहे.

https://www.instagram.com/p/CzKtyd_KLp1/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावेद कॉफी शॉपमध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी या कॅफेच्या बाहेर पोलिसांची गाडी येते. दोन महिला पोलिस या कॉफी शॉपच्या बाहेर जाऊन उर्फीला बोलावतात. उर्फी पोलिसांकडे येते खरं पण पोलिस तिला आमच्यासोबत पोलिस ठाण्याला यावे लागेल असे सांगताना दिसतात. उर्फी पोलिसांना ताब्यात घेण्यामागचे कारण विचारत हुज्जत घालते.. तर पोलिस तिला म्हणतात इतके छोटे कपडे घालून कोण फिरते? त्यानंतर पोलिस उर्फीला गाडीमध्ये बसवतात आणि घेऊन जातात. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्फीला पोलिसांनी का अटक केली असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे. तसंच तिचे चाहते देखील चिंतेत आले आहे. तर दुसरीकडे हा प्रमोशनल व्हिडीओ असल्याच्या कमेंट्स नेटिझन्स करत आहेत. काही नेटिझन्सनी असे म्हटले आहे की, ‘हा एक प्रकारचा प्रमोशनल व्हिडीओ आहे. तो एक बझ तयार करण्यासाठी केला आहे. सत्य काय आहे ते भविष्यात कळेल.’

 

Previous Post

नोव्हेंबर मध्ये गुरु- पृथ्वी येणार जवळ; उल्कांचा वर्षाव आणि ग्रहांची युती

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीत ताबा मिळविण्यासाठी काळया बाहुल्यांची पूजा !

Next Post
ग्रामपंचायत निवडणुकीत ताबा मिळविण्यासाठी काळया बाहुल्यांची पूजा !

ग्रामपंचायत निवडणुकीत ताबा मिळविण्यासाठी काळया बाहुल्यांची पूजा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group