• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वर्षभरापासून प्रेम : तरुणाच्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती !

editor desk by editor desk
November 3, 2023
in क्राईम, चोपडा
0
दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

चोपडा : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अनेक अल्पवयीन मुलीना प्रेम प्रकरणात अडकवून त्यांच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेम संबध निर्माण करीत एका तरुणाने तिच्यासोबत शारिरीक संबध निर्माण करून तिला गर्भवती केल्याची घटना उघड झाली असून अल्पवयीन मुलीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अडावद पोलिसात एका विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१ ते ३१ मार्च २०२३ या महिन्याभरात तरुणाने चोपडा व जळगाव येथील त्याच्या मित्राच्या रूमवर तर अल्पवयीन मुलीच्या घरी येवून देखील वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.गणेश बुवा हे करीत आहेत.

Previous Post

रात्रीच्या सुमारास दुचाकीच्या अपघातात दोन तरुण ठार !

Next Post

नोव्हेंबर मध्ये गुरु- पृथ्वी येणार जवळ; उल्कांचा वर्षाव आणि ग्रहांची युती

Next Post
नोव्हेंबर मध्ये गुरु- पृथ्वी येणार जवळ; उल्कांचा वर्षाव आणि ग्रहांची युती

नोव्हेंबर मध्ये गुरु- पृथ्वी येणार जवळ; उल्कांचा वर्षाव आणि ग्रहांची युती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group