• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

डाटा एंट्री ऑपरेटरांचा संप ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन !

editor desk by editor desk
November 1, 2023
in जळगाव, राज्य
0
डाटा एंट्री ऑपरेटरांचा संप ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन !

जळगाव : प्रतिनिधी 

राज्यातील आरोग्य विभागात महाराष्ट्र शासनाने यशस्वी ग्रुप या कंपनीला ठेकेदार पद्धतीने डाटा एंट्री ऑपरेटर भरले असुन यशस्वी ग्रुपच्या मनमानी कारभारा विरोधात या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला आहे तसे निवेदन प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले असुन आज डॉ. अभिषेक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने डाटा एन्ट्री ऑपरेटर चे कामे करण्यासाठी पुणे येथील यशस्वी ग्रुप या कंपनीला करार दिलेला असुन यशस्वी ग्रुप या कंपनी मार्फत आरोग्य विभागात डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणार्थी म्हणुन भरती केले आहे. त्यांना महिन्याला फक्त ९ हजार प्रमाणे मानधन अदा करण्यात येत आहे. मात्र कंपनीकडून मनमानी पध्दतीने त्यांना पटेल तेव्हा काढून टाकत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे संपूर्ण डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला आहे. ज्यांनी कोविड काळात आपल्या जिवाची व परिवाराची पर्वा न करता डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी काम केले असतांना कंपनीकडून अन्याय करण्यात येत असून शासनाने याबाबत दाखल घ्यावी व शासनाने करार काढुन घेऊन महाराष्ट्रातील संपूर्ण डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सामावून घ्यावे किंवा शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. अश्या या यशस्वी ग्रुप च्या मनमानी कारभारा विषयी संपूर्ण जिल्हात मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद समोर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी अनिल बडगुजर, पियूष भोळे, किशोर पाटील, दीपक कोळी, सुदर्शन कोळी, विशाल कोळी, मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.

Previous Post

धक्कादायक : जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Next Post

शेतात केली ४ लाखांच्या गांजाची लागवड !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

शेतात केली ४ लाखांच्या गांजाची लागवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group