• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधवार यांची सेवानिवृत्ती

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 30, 2021
in जळगाव
0
जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधवार यांची सेवानिवृत्ती

प्रतिनिधी प्रविण पाटील : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधवार या ३६ वर्षाच्या प्रदिघे सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याहस्ते मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सत्कार करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवाला हे ३० नोव्हेंबर रोजी ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्याहस्ते सत्कार केला असून त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग देवेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, बालगृह निरीक्षक राजेंद्र पाटील, जळगाव प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, कार्यालयीन कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जळगावचा युवक होणार सहभागी : गोवा येथे मिळविले सुवर्ण पदक !

Next Post

जळगाव जिल्हा परिषदेच्या १० तर पंचायत समितीच्या २० जागा वाढल्या !

Next Post
जळगाव जिल्हा परिषदेच्या १० तर पंचायत समितीच्या २० जागा वाढल्या !

जळगाव जिल्हा परिषदेच्या १० तर पंचायत समितीच्या २० जागा वाढल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group