• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नीला जीवे मारण्याचा पतीला प्लान फसला !

editor desk by editor desk
October 29, 2023
in क्राईम, राज्य
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

मुंबई : वृत्तसंस्था

प्रत्येक परिवारात छोटे मोठे भांडण नेहमी होत असते पण काही वेळेनंतर हेच भांडण शांत देखील होत असते. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीला काम सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरुन चिडलेल्या पतीने घरातील बेडरुमधील पंख्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून पत्नीला फास देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पत्नी पतीच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आठ महिन्यापूर्वीच खुशाल जाधव याचे तनिषा या तरुणीशी लग्न झाले आहे. हे दोघेही कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात राहतात. खुशाल हा कामावर जात नाही. घरात असतो. तनिषा हीने त्याला घरातील स्टूल बाजूला ठेवा. त्याठिकाणी मला झाडू मारायचा आहे असे सांगितले. या कारणावरुन खुशाल हा तनिषाशी भांडला. नेहमी काही तरी कामे सांगत असते. मी घरी राहिलेले तुला खुपते असे बोलून खुशालने स्टूल हाती घेतला. त्या स्टूलवर चढून घरातील बेडरुममधील लोखंडी अँगलला दोरी बांधली. तनिषाला त्या स्टूलवर उभे करुन दोरीचा फास तिच्या गळ्यात अडकवला. स्टूल ढकलून तिला फास देण्याचा प्रयत्न केला. काही वेळेत तनिषा ही दम कोंडला. तेव्हा त्याने तिचे पाय धरुन सपोर्ट दिला. खुशालने हा प्रकार तीन वेळा केला. या घटनेनंतर खुशाल आणि तनिषा गावी गेले. त्यावेळी तनिषाच्या मामाला तिच्या मानेवर काळसर व्रण दिसले. तिच्या मामाने काय प्रकार घडला आहे याची विचारणा केली. तेव्हा तनिषाने घडली हकीगत तिच्या मामाला सांगितली. हे ऐकून मामा देखील हैराण झाला. त्यानंतर तनिषा हिने या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी खुशालच्या विरोधात पत्नीच्या गळ्याला फास लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कळताच खुशाल हा जळगावला पळून गेला आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी पोलिस जळगावला रवाना झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी गणेश भुवड करीत आहेत.

Tags: #criem
Previous Post

कार – ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

Next Post

धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण एक अटकेत !

Next Post
धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण एक अटकेत !

धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण एक अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group