Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रीच्या सुमारास महिलेला चौघांनी केली मारहाण !
    Uncategorized

    रात्रीच्या सुमारास महिलेला चौघांनी केली मारहाण !

    editor deskBy editor deskOctober 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    शहरातील बडी खानकाह परिसरात राहणाऱ्या महिलेला कारण नसतांना चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील बडी खानकाह जवळ हिना असीफ शहा (वय २८) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता महिलेला कारण नसतांना परिसरात राहणाऱ्या खलील मणीयार, शबीना खलील मणीयार, मुमताज मणीयार, कन्नो मणीवार सर्व राहणार बड़ी खानकाह जवळ, भुसावळ यांनी पाणी भरण्याचे नळीने आणि कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून दुखापत केली आहे.

    हा प्रकार घडल्यानंतर महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र भावसार करीत आहे.

    #bhusawl #criem
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.