• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात दोन तलाठी निलंबित !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 30, 2021
in धरणगाव
0
धरणगाव तालुक्यात दोन तलाठी निलंबित !

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव तालुक्यातील बालाजी लोंढे तलाठी पाळधी बु. आणि सुमित गवई तलाठी चांदसर यांना प्रांताधिकारी एरंडोल विनय गोसावी यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तलाठी बालाजी लोंढे व सुमित गवई यांच्या बाबतीत नागरिक व शेतकरी यांना न्याय न देणे, मुख्यालयी न थांबणे,अतिवृष्टी याद्यामध्ये नावे वगळणे,शेतकरी व नागरिकांना फिरवणे, 7/12 साठी धरणगावला बोलावणे अशा अनेक तक्रारी नागरिक व शेतकऱ्यांच्या असल्यामुळे चौकशीअंती त्यांचा अहवाल तहसिलदार धरणगाव यांनी पाठविला होता. यात तलाठी पाळधी बालाजी लोंढे यांचा असमाधानकारक असल्याने तसेच तलाठी चांदसर यांनी खुलासा सादर न केल्यामुळे सदर निलंबन कारवाई त्यांच्यावर प्रांताधिकारी यांचेकडून करण्यात आली आहे.

Previous Post

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता !

Next Post

जवखेडा शिवारात विजेच्या तारांची चोरी

Next Post
जवखेडा शिवारात विजेच्या तारांची चोरी

जवखेडा शिवारात विजेच्या तारांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group