• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महामार्ग ओलांडत आयशरने दिली बाप लेकाला जबर धडक !

editor desk by editor desk
October 27, 2023
in क्राईम, जळगाव
0
महामार्ग ओलांडत आयशरने दिली बाप लेकाला जबर धडक !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील द्वारकानगर जवळ महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगातील आयशरने दुचाकीवर जाणाऱ्या बापलेकाला उडविल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. या अपघातात दोन्ही बापलेक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील द्वारकानगर स्टॉपजवळील साईराज रेस्टॉरंटसमोर रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दीपक गोकुळ सोनवणे व त्यांचा मुलगा लोकेश दीपक सोनवणे (वय ५, रा. बिबानगर) हे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे व त्यांच्या मुलगा लोकेश हे दोघे गंभीर जखमी झाले. महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनी जखमी बापलेकाला तात्काळ वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

Tags: #accident
Previous Post

जळगाव रेल्वे स्थानकावर तरुणाला मारहाण करीत सोन्याची चेन लांबविली !

Next Post

पहाटे फिरण्यासाठी निघाले अन वृद्धाचा दुर्देवी मृत्यू !

Next Post
पहाटे फिरण्यासाठी निघाले अन वृद्धाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे फिरण्यासाठी निघाले अन वृद्धाचा दुर्देवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group