• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील पालकमंत्री पाटलांना धक्का : राष्ट्रवादीत अनेकांचा प्रवेश !

पालकमंत्री गुलाबराव पाटील समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

editor desk by editor desk
October 26, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
जिल्ह्यातील पालकमंत्री पाटलांना धक्का : राष्ट्रवादीत अनेकांचा प्रवेश !

जळगाव : प्रतिनिधी 

धानोरा खुर्द व भोलाणे येथील कार्यकर्त्यांचा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे श्री.प्रकाश भागवत पाटील व त्यांच्या समर्थकांसह श्री गुलाबरावजी देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी श्री.बाळू सदाशिव कोळी श्री.समाधान रामचंद्र कोळी श्री.शंकर आनंदा कोळी श्री.आकाश रामकृष्ण कोळी श्री. भरत कोळी श्री प्रकाश धोंडू कोळी श्री.रामकृष्ण ज्ञानेश्वर कोळी श्री.पंढरी बाबुलाल कोळी श्री दिगंबर पांडुरंग कोळी श्री विलास तुळशीराम कोळी श्री.विष्णू किशोर कोळी श्री. सोमनाथ तुळशीराम कोळी श्री.भूषण युवराज कोळी श्री.कृष्णा अरुण कोळी श्री.हेमंत श्रीराम कोळी श्री. शत्रुघन अरुण कोळी श्री.दीपक हिरालाल कोळी श्री.श्रीराम हिरालाल कोळी श्री.संजय भिकारी कोळी श्री. रामकृष्ण सोमा कोळी श्री.संजय भास्कर कोळी श्री.भावडू हिरालाल कोळी श्री.रुपेश समाधान कोळी श्री. विजय वसंत कोळी श्री.सुनील पितांबर कोळी श्री.पिंटू कडू कोळी श्री.निवृत्ती मधुकर कोळी श्री.जगदीश कडू कोळी, नारायण शांताराम कोळी श्री।भगवान दामू कोळी श्री.दुर्योधन कडू कोळी श्री सुखदेव कडू कोळी राहणार सर्व भोलाणे तसेच जितेंद्र शालिक पाटील श्री.राजेंद्र भगवान सोनवणे श्री.गणेश रूपचंद सोनवणे श्री.विशाल नथू कोळी श्री.पारस ईश्वर साळुंखे श्री.प्रवीण प्रल्हाद सोनवणे श्री.संदीप मच्छिंद्र सोनवणे श्री. स्वप्निल देविदास सोनवणे श्री.पंकज राजेंद्र सोनवणे श्री.हेमराज दत्तू साळुंखे श्री.नवलकिसन सोनवणे श्री. नवल गोपीचंद सोनवणे श्री. रामचंद्र गोकुळ कोळी श्री.विलास नारायण सोनवणे श्री.प्रकाश विष्णू सोनवणे श्री.शिवाजी नामदेव सोनवणे श्री.राजेंद्र भागवत पाटील श्री.योगेश अर्जुन सोनवणे श्री.गुरुहदास लकीचंद भिल श्री.रवींद्र तुकाराम भिल श्री.अजय सुकलाल कोळी श्री.दिनेश आत्माराम सोनवणे श्री.विकास शालिक पाटील श्री.नरेंद्र अर्जुन कोळी श्री.सुशील राजेंद्र पाटील सर्व राहणार धानोरा खुर्द यांनी जाहीर पक्षप्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री विकासाच्या बाबतीत फेल ठरत असल्याकारणाने आम्ही सर्व आप्पासाहेबांसोबत सक्रिय होत आहे अशा भावना उपस्थित मंडळींनी दिल्या आप्पासाहेब मंत्री होते त्या कार्यकाळात त्यांची कामे आजही बोलकी आहेत लोकांना दिसत आहे पाणीपुरवठा मंत्री असून पाण्याची समस्या त्यांच्याने सोडवली जात नाही विकास कामे काहीच नाही नुसते ठोकमठाक भाषण करायची आणि लोकांची वाहवा मिळवायची चे प्रतिपादन सर्व कार्यकर्त्यांनी केले याप्रसंगी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगराज सपकाळे जिल्हा सहकार विभाग जिल्हाध्यक्ष वाल्मीक मामा पाटील धानवड येथील दिलीप भाऊ चव्हाण तसेच धानोरा व भोलाणे येथील कार्यकर्ते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व काही काळात आप्पासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

Previous Post

संतापजनक : तरुण मुलाने वृद्ध आईला जिवंत जाळले !

Next Post

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा

Next Post
राज्यात थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group