• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँक चेअरमन संजय पवारांचे प्रयत्न : चांदसर ग्रामपंचायत बिनविरोध !

editor desk by editor desk
October 26, 2023
in Uncategorized
0
जिल्हा बँक चेअरमन संजय पवारांचे प्रयत्न : चांदसर ग्रामपंचायत बिनविरोध !

धरणगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी नेत्यासह पदाधिकारी कामाला लागले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जे डी सी सी बॅक चेअरमन संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांदसर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे.

यात लोकनियुक्त सरपंच पदि सौ.बेबाबाई ईश्वर सोनवणे यांची बिनविरोध निवड देखील करण्यात आली

वार्ड क्रं १ सदस्य
१) चंद्रकांत वसंतराव साळुंखे
२) अशोक भिला सोनवणे
३) सोनाबाई शरद कोळी

वार्ड क्रं २ सदस्य
१) सौ ललाबाई विष्णु गायकवाड
२) श्री छगन तुकाराम गायकवाड
३) पल्लवी राजु गायकवाड

वार्ड क्रं ३ सदस्य
१) संदिप दिपक चौधरी
२) सौ प्रतिभा ज्ञानेश्वर पाटील
३) सौ बेबाबाई रविंद्र सोनवणे

यांची ग्रामपंचायत सदस्य पदि बिनविरोध निवड झाली

नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच व बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य यांचा गावाच्या वतीने भाऊसाहेब संजय पवार यांनी सत्कार करून गावच्या विकासासाठी भाऊसाहेब यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व गावच्या नागरीकांनी भाऊसाहेब संजय पवार यांचे आभार मानले

Previous Post

किरण बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हरकतसाठी ३१ पर्यंत मुदत !

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना मान-सन्मान मिळेल

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना मान-सन्मान मिळेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group