• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात ४२ वर्षीय प्रौढाने घेतला गळफास !

editor desk by editor desk
October 24, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात ४२ वर्षीय प्रौढाने घेतला गळफास !

जळगाव : प्रतिनिधी 

तणावातून घरात एकट्या राहणाऱ्या संतोष वामन भावसार (वय ४२) या प्रौढाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास रेणुका नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील रेणुका नगरात संतोष भावसार हे एकटेच वास्तव्यास असून ते प्लल्बिंगचे काम करुन ते आपला स्वतःचा उदनिर्वाह करीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात असल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सोमवारी दिवसभर संतोष भावसार हे घराबाहेर दिसून न आल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला.

त्यांनी संतोष भावसार यांच्या घरात जावून पाहिले असता, त्यांना संतोष हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

धरणगाव रेल्वे स्थानकावर नवजात बालिकेची बिघडली तब्येत पण दुर्देवाने मृत्यू !

Next Post

या राशींच्या लोकांना सोन्याचा जाणार आजचा दिवस तर काहीना अडचणी

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल

या राशींच्या लोकांना सोन्याचा जाणार आजचा दिवस तर काहीना अडचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group