• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातील देवीचे वहन : महेंद्र माळी यांची बोली ३१ हजार १११ रुपयात !

editor desk by editor desk
October 23, 2023
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
धरणगावातील देवीचे वहन : महेंद्र माळी यांची बोली ३१ हजार १११ रुपयात !

धरणगाव : प्रतिनिधी 

धरणगाव शहरातील दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळामार्फत झालेल्या वाहनास जोडी जुंपन्याचा लिलाव मोठ्या उत्साहात झाला आहे. आजचे देवीचे वहन महेंद्र माळी यांनी 31 हजार १११ रुपयानी घेतले आहे. या प्रसंगी हजारो भाविक भक्तांनी श्री बालाजी महाराजाचा जयघोष केला. गेल्या दिडशे वर्षापासून येथील बालाजी वहन व रथ उत्सव मोठ्या श्रध्देने व भावनेने सुरु असून ह्या वर्षी दि. १५ ऑक्टोबर २३ घटस्थापने पासून प्रारंभ झाला आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही धरणगाव शहरात आज नवव्या दिवशी देवीचे वहणाचे आयोजन करण्यात आले आहे. या वहनामुळे शहरात भक्तीमय वातावरण झालेले असते. आजच्या वहनास प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापराव पाटील, माळी समाजा अध्यक्ष विठोबा माळी,राजेंद्र जगन्नाथ वाघ, गुलाब पितांबर महाजन यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. यंदाचे दुर्गा देवीचे वहन देवीचे वहन महेंद्र माळी यांनी 31 हजार १११ रुपये व प्रत्येक लेझीम पथकास अकराशे अकरा रुपये तरढोल पथकास 555 रुपये देण्यात येणार आहे.

Previous Post

मद्यधुंद तरुणाने घेतला वळूसोबत पंगा

Next Post

टाकरखेडे येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

Next Post
टाकरखेडे येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

टाकरखेडे येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध
कृषी

खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

May 23, 2025
महाराष्ट्रातील सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण !
क्राईम

महाराष्ट्रातील सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण !

May 23, 2025
6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष व्हावा ; संभाजी भिडेंचे विधान पुन्हा चर्चेत !
राजकारण

6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष व्हावा ; संभाजी भिडेंचे विधान पुन्हा चर्चेत !

May 23, 2025
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : तूर खरेदीस  मिळाली मुदत वाढ !
राजकारण

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : तूर खरेदीस मिळाली मुदत वाढ !

May 23, 2025
मोठी बातमी : हगवणे बाप-लेकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

मोठी बातमी : हगवणे बाप-लेकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group