Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात १७ वर्षीय मुलाने घेतला गळफास !
    क्राईम

    धरणगावात १७ वर्षीय मुलाने घेतला गळफास !

    editor deskBy editor deskOctober 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात अल्पवयीन मुलासह मुली गळफास घेत आपली जीवनयात्र संपवीत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना आता धरणगाव येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळील झोपडपट्टीत राहणारा करण सिंग मानसिंग गोकेटाक (वय १७, रा. धरणगाव) हा दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अमळनेर रस्त्यावरील दत्त टेकडी जवळ एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला हा मुलगा येथील खानदेश हॉटेलमध्ये काम करीत होता त्याच्यामागे आई-वडील दोन भाऊ दोन बहिणी असा गरीब परिवार आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाचोऱ्यातील महिलेची ८.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

    February 12, 2026

    धावत्या बसमध्ये ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला

    February 12, 2026

    मोठी बातमी ; मंत्री मंत्री एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल !

    February 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.