• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घराची चावी हरविली अन लाखोंची घरफोडी !

editor desk by editor desk
October 22, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

हरविलेल्या चावीचा गैरवापर करून घरातील कपाटातून २ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख ४५ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले ही घटना १९ रोजी जळगाव शहरातील महावीर नगरातील सुंदरम् अपार्टमेंमधील रहिवासी हर्षा प्रमोद कुळकर्णी (५२) यांच्या घरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात २० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान हर्षा कुळकर्णी यांचे घर बंद असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हरविलेल्या चावीचा वापर करत घर उघडून कपाटातून दोन लाख 32 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख ४५ हजार रुपये चोरून नेले. कुळकर्णी या घरी आल्यानंतर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे दिसले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Previous Post

घरमालक पुण्यात तर जळगावातील घरात चोरट्यांचा धुमाकूळ !

Next Post

धरणगावात १७ वर्षीय मुलाने घेतला गळफास !

Next Post
धरणगावात १७ वर्षीय मुलाने घेतला गळफास !

धरणगावात १७ वर्षीय मुलाने घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group