• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरमालक पुण्यात तर जळगावातील घरात चोरट्यांचा धुमाकूळ !

editor desk by editor desk
October 22, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरातील मालक नोकरीनिमित्त पुणे येथे गेलेले दीपक विजय पाटील (33, रा. आसावा नगर, पिंप्राळा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी टीव्ही, सीलिंग फॅन आणि तांब्याचे भांडे असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने दीपक पाटील (33, रा.असावा नगर, पिंप्राळा) हे राहतात. त्यामुळे त्यांचे घर १० सप्टेंबरपासून बंद होते. बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून साहित्य अस्ताव्यस्त केले व घरातील टीव्ही, चार सीलिंग फॅन आणि तांब्याची भांडी असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

त्यानंतर पाटील हे गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी घरी आले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता साहित्य चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी दीपक पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहेत.

Tags: #criem#jalgaon
Previous Post

भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

Next Post

घराची चावी हरविली अन लाखोंची घरफोडी !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

घराची चावी हरविली अन लाखोंची घरफोडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group