• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वय २७ अन १४ गंभीर गुन्हे अखेर एमपीडीएची कारवाई

editor desk by editor desk
October 20, 2023
in अमळनेर, क्राईम
0
वय २७ अन १४ गंभीर गुन्हे अखेर एमपीडीएची कारवाई

अमळनेर : प्रतिनिधी 

अमळनेर शहरातील खुनाच्या गुन्हासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनदेखील त्याच्या कसलीही सुधारणा दिसून न आल्याने अखेर त्याची एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून २० रोजी पहाटे त्याला ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले.

पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील  तन्वीर हा आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, बंद घरात घरफोडी, चोरीचे सात गुन्हे, पेट्रोल पंपावरील चोऱ्या, दुकानाचे शटर तोडून चोरी, दंगली, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. प्रतिबंधक कारवाई करूनही तो सुधारत नसल्याने अखेर त्याच्यावर जिल्हा दंडाधिकार्यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले.

Previous Post

मान्सूनचा उशिराने निरोप; कमी पाऊस झाल्याने काही ठिकाणी दुष्काळसदृश स्थिती

Next Post

तो आला होता चरस विकायला अन लागला पोलिसांच्या हाती !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

तो आला होता चरस विकायला अन लागला पोलिसांच्या हाती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group