• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नीने संपविले जीवन तर पतीने घेतली इमारतीवरून उडी !

editor desk by editor desk
October 18, 2023
in क्राईम, राज्य
0
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

नांदेड : वृत्तसंस्था

पती-पत्नीचे नाते हे नेहमीच प्रेमाचे असते. पण गेल्या काही वर्षापासून अनेक नात्यामध्ये छोट्या मोठ्या भांडणावरून मोठे वाद होत असतात. अशीच एक धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. शहरातील आमदारनगर भागात गुत्तेदारी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला.

या त्रासाला कंटाळून विवाहितेने घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित करताच पतीने रुग्णालयाच्या शेजारीच असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत पतीला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. शिवराणी ऊर्फ शिवानी अरुण देवपुजे असे मयत महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती अरुण देवपुजे हे गुत्तेदारी करतात. पैशांसाठी छळ केल्याच्या या प्रकरणात मयत महिलेच्या सासरच्या मंडळींवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Previous Post

पोलिसांनी पाठलाग करून जप्त केला ७ किलो गांजा

Next Post

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांवर भरती; असा करा अर्ज

Next Post
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांवर भरती; असा करा अर्ज

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांवर भरती; असा करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group