• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापजनक : रुग्णालयात तपासणीस गेल्यानंतर समजले अल्पवयीन मुलगी गरोदर !

जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार ; गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 18, 2023
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
संतापजनक : रुग्णालयात तपासणीस गेल्यानंतर समजले अल्पवयीन मुलगी गरोदर !

जळगाव : प्रतिनिधी 

राज्यात अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतान एक संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. ज्यावेळेस १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पालकांनी रुग्णालयात तपासणी साठी गेले असता ती गरोदर असल्याचे समजताच पालकांना धक्काच बसला आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय वडील आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ते परिसरातील शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि. १६ मे २०२३ रोजी पासून ते दि. १६ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान ते नियमित मजुरी कामासाठी जात असतांना त्यांच्या घरी १६ वर्षीय मतीमंद मुलगी हि घरीच असायची याच वेळी संशयित आरोपीने तिच्या मतीमंद असल्याचा फायदा घेत मुलीसोबत चुकीचे कृत्य करून तिला ५ ते ६ महिन्याचे गर्भवती केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. ज्यावेळेस मुलीच्या पोटाचा घेर वाढू लागला त्यावेळी मुलीच्या पालकांनी तिला जळगाव शहरातील सरकारी रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आणले असतांना त्यांना हि घटना समजल्यावर धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी लागलीच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलिसात दि.१७ ऑक्टोबर रोजी धाव घेत अनोळखी संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Previous Post

दुचाकी चोरीतील संशयित आरोपी दोन महिन्यानंतर ताब्यात !

Next Post

जळगाव शहरातून दोन गुन्हेगार हद्दपार !

Next Post
जळगाव शहरातून दोन गुन्हेगार हद्दपार !

जळगाव शहरातून दोन गुन्हेगार हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group