• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव कॅबमध्ये तरुणीचा विनयभंग !

editor desk by editor desk
October 15, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
भरधाव कॅबमध्ये तरुणीचा विनयभंग !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक मोठ मोठ्या शहरात भरधाव चारचाकीत अत्याचारसह विनयभंगाच्या घटनेत वाढ होत आहे. नुकतेच नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. तरुणीने आरडाओरडा केल्याने कॅब चालक पळून गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ही नवी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करते. शनिवारी १४, ऑक्टोंबर रात्रीच्या सुमारास काम आटोपून कॅबने घरी येत असताना हा प्रकार घडला. कॅब चालकाच्या कृत्यानंतर पीडित तरुणीने आरडा ओरडा केला. ज्यामुळे घाबरलेल्या कॅब चालकाने पळ काढला.

याप्रकरणी पीडित तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात कॅब चालका विरोधात तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार कॅब चालक राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार कॅब चालक राकेश मिश्राचा शोध घेत आहेत.

Previous Post

धरणगावात दुचाकीला चारचाकीची जबर धडक ; एक जखमी !

Next Post

अभिनंदन चारचाकी मिळणार अन हजारोंची झाली फसवणूक !

Next Post
अभिनंदन चारचाकी मिळणार अन हजारोंची झाली फसवणूक !

अभिनंदन चारचाकी मिळणार अन हजारोंची झाली फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group