• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सेवानिवृत्त शिक्षकाला चौघांनी केली मारहाण !

editor desk by editor desk
October 14, 2023
in क्राईम, धुळे
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

धुळे : वृत्तसंस्था

धुळे जिल्ह्यातील एका गावात शेतात मेंढ्या सोडल्याचा जाब विचारणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी घडली असून याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुरुवारी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष सुकदेव सोनवणे (वय ६०, रा. भामेर ता. साक्री) असे निवृत्त शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भामेर शिवारात सोनवणे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात मेंढपाळांनी मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. मेंढ्या सोडू नका, बाजरीचे नुकसान होत आहे असे सोनवणे यांनी मेंढपाळांना सांगितले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाले त्यानंतर चौघा मेंढपाळांनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या सुभाष सोनवणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारानंतर निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Tags: #criemdhule
Previous Post

खाजगी बस उलटली ; २० प्रवाशी जखमी !

Next Post

तरुणाचा बँक लुटण्याचा प्लान पोलिसांनी केला फ्लोप !

Next Post
तरुणाचा बँक लुटण्याचा प्लान पोलिसांनी केला फ्लोप !

तरुणाचा बँक लुटण्याचा प्लान पोलिसांनी केला फ्लोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group