• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खाजगी बस उलटली ; २० प्रवाशी जखमी !

editor desk by editor desk
October 14, 2023
in क्राईम, धुळे, धुळे
0
खाजगी बस उलटली ; २० प्रवाशी जखमी !

नरडाणा : वृत्तसंस्था

पुण्याकडून गोरखपूरकडे (उत्तर प्रदेश) जाणारी खासगी बस नरडाणा गावाजवळील जुन्या टोलनाक्याजवळ शुक्रवारी सकाळी उलटली. या अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, युपी ५५ एटी १८३३ क्रमांकाची खासगी बस प्रवासी घेऊन पुण्याहून उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथे जात होती. शुक्रवारी सकाळी ८:०० ते ८:३० वाजेच्या सुमारास नरडाणा गावाजवळील जुन्या टोलनाक्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने जात असलेली बस उलटली. त्यात १५ ते २० प्रवाशांना किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली. काहींना मुका मार लागला. यात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात किरकोळ जखमी रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताची नोंद नरडाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Previous Post

बापाने पैसे देण्यास दिला नकार मुलाने केला चाकू हल्ला !

Next Post

सेवानिवृत्त शिक्षकाला चौघांनी केली मारहाण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

सेवानिवृत्त शिक्षकाला चौघांनी केली मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group