• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई : सात कुंटणखान्यावर छापा

editor desk by editor desk
October 13, 2023
in क्राईम
0
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई : सात कुंटणखान्यावर छापा

मुंबई : वृत्तसंस्था

 

गेल्या दोन वर्षापासून मुंबई शहरातील अनेक शाळेच्या परिसरात असलेल्या सात कुंटणखान्यावर कारवाई करत गुन्हे शाखेने ३३ महिलांची सुटका केली. याच कारवाईत पाठपुरावा करत, या कुंटणखान्याना दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहे. अशाप्रकारे सेक्स रॅकेट विरोधात मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ७ जुलै रोजी गिरगाव येथील व्हि. पी. रोड, नूर मोहमद बेग मोहमद कंपाउड या भागात एका शाळेपासून दोनशे मीटरच्या अंतरावर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अंमलबजावणीने कारवाई केली. या कारवाईत ७ वेगवेगळ्या रूमची झाडाझडती घेत, ३३ महिलांची सुटका करण्यात आली. २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली. याठिकाणी पुन्हा सेक्स रॅकेट सुरु होऊ नये म्हणून अंमलबजावणी कक्षाने या कुंटणखाना बंद करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला.

याच प्रस्तावावर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, यांनी अंतीम सुनावणी घेवून कुंटणखाना चालक / मालक व त्यांचे वकील यांची बाजू ऐकून ७ ही कुंटणखाने २ महिन्याकरीता बंद करण्याचे आदेश दिले आहे. अशा प्रकारे ३३ महिलांची देहविकीतून सुटका करून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असलेल्या या ठिकाणांनाच बंद करण्यास अंमलबजावणी कक्षाला यश आले आहे.

Tags: #policeCrimeMumbai
Previous Post

अल्पवयीन मुलीची छेडछाड अन चालत्या ट्रेनमधून फेकले !

Next Post

बापाने पैसे देण्यास दिला नकार मुलाने केला चाकू हल्ला !

Next Post
बापाने पैसे देण्यास दिला नकार मुलाने केला चाकू हल्ला !

बापाने पैसे देण्यास दिला नकार मुलाने केला चाकू हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group