• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलाला शाळेत पाठविले अन महिलेसोबत घडले ते धक्कादायक !

editor desk by editor desk
October 13, 2023
in क्राईम
0
मुलाला शाळेत पाठविले अन महिलेसोबत घडले ते धक्कादायक !

मुंबई : वृत्तसंस्था

 

राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवस-रात्र काहीही असो, लूटमार, चोरी, दरोडा, पाकिटमारी असे विविध गुन्हे घडल्याच्या केसेस दररोज कानावर पडत असतात. यामुळे शहरातील नागरिक अतिशय धास्तावले असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. सोनसाखळी चोरांचा उच्छादही प्रचंड वाढला असून अशीच एक धक्कादायक घटना शहरात सकाळी-सकाळी घडली आहे.

मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी परतणाऱ्या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. घराच्या दिशेने ही महिला निघाली असता, बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील चेन हिसकावली आणि क्षणात वायूवेगाने ते पसार झाले. त्या महिलेने त्यांना रोखण्याच प्रयत्न केला मात्र काहीच उपयोग झाला नाही.

उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात ही घटना घडली. या परिसरात राहणारी मेहेक ही महिला मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता मुलाला स्कूलबस बसवण्यासाठी आली होती. त्याची बस गेल्यानंतर त्याही घराच्या दिशेने निघाल्या. मात्र त्याचवेळी त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातली अडीच तोळे वजनाची सोनसाखळी खेचली ते आणि फरार झाले. मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पीडित महिलेने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानतंप पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे या सोनसाखळी चोरांचा शोध सुरू केला आहे.

Tags: #policeCrime
Previous Post

टॅक्सी रद्द करताच महिलेला बसला धक्का !

Next Post

अल्पवयीन मुलीची छेडछाड अन चालत्या ट्रेनमधून फेकले !

Next Post
अल्पवयीन मुलीची छेडछाड अन चालत्या ट्रेनमधून फेकले !

अल्पवयीन मुलीची छेडछाड अन चालत्या ट्रेनमधून फेकले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group