• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार !

editor desk by editor desk
October 13, 2023
in क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जामनेर : प्रतिनिधी 

 

जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील रहिवासी असलेला तुषार मधुकर सोनवणे याच्या दुचाकीला चोपडा ते धरणगाव रस्त्यावर अद्यात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला सामरोद येथील सौरव गजानन सपकाळ हा देखील जखमी झाल्याची घटना १२ रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील तुषार मधुकर सोनवणे (वय २४) हा त्याचा मित्र तथा जामनेर तालुक्यातील सामरोद येथील रहिवासी सौरव गजानन सपकाळ (वय २१) हे दोघेही १२ रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चोपड्याकडून जामनेरकडे जात होते. चोपडा तेअज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तुषार मधुकर सोनवणे हा गाडीखाली आल्याने जागीच ठार झाला, तर सौरव सपकाळ हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. या अपघातात तुषार सोनवणेच्या डोक्याच्या चेंदामेंदा झाला आहे. मृत तुषार सोनवणे हा जामनेर शहरात सलून दुकानावर कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. तो घरातला कर्ता व एकुलता एक मुलगा होता. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

Tags: #accidentJamner
Previous Post

जळगावमधील कोळी समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास रोहिणी खड्सेंचा पाठिंबा !

Next Post

तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग !

Next Post
तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग !

तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group