• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

४० वर्षीय प्रशिक्षकाने केला १४ वर्षीय मुलीवर अत्याचार !

editor desk by editor desk
October 12, 2023
in क्राईम
0
४० वर्षीय प्रशिक्षकाने केला १४ वर्षीय मुलीवर अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था

 

राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण उघडकीस येत असतांना पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एका १४ वर्षीय एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका चाळीस वर्षीय टेनिस प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील ही घटना असून मुलगी सात आठवड्याची गर्भवती झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षकाचे नाव रविकिरण गवळी असे असून तो नवी मुंबईचा रहिवाशी आहे. पीडित मुलीला टेनिसचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली होती. एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबियांना प्रशिक्षक गवळीवर विश्वास असल्याने त्याला कामावर ठेवले होते. कपूरबावडी पोलिस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात पोटात दुखत असल्याची तक्रार कुटुंबियांकडे केली होती. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी तिला औषधे देण्यात आली. दोन दिवसांनतरही जेव्हा पोट दुखणे कमी झाले नाही. तेव्हा तिला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी मुलीची सोनोग्राफी करण्यात आली. यात मुलगी सात आठवड्यांची गरोदर असल्याचं समोर आलं.

Tags: #policeCrime
Previous Post

बिहारमध्ये रेल्वेचा अपघात : ४ प्रवासी ठार तर ५० जखमी !

Next Post

अजित पवारांनी ‘या’ नावाला दिली मुख्यमंत्री पदासाठी पसंती !

Next Post
अजित पवारांनी ‘या’ नावाला दिली मुख्यमंत्री पदासाठी पसंती !

अजित पवारांनी 'या' नावाला दिली मुख्यमंत्री पदासाठी पसंती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group