• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील उद्योजकांना संधी : जळगावात एकदिवसीय कार्यशाळा !

editor desk by editor desk
October 12, 2023
in जळगाव
0
जिल्ह्यातील उद्योजकांना संधी : जळगावात एकदिवसीय कार्यशाळा !

जळगाव : प्रतिनिधी

एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकांसोबत हॉटेल प्रेसिडेंड कॉटेज, एमआयडीसी, जळगांव येथे १३ ऑक्टोंबर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

या कार्यशाळेत विविध विषयावर तज्ज्ञ एमएसएमईबाबत मार्गदर्शन करणार आहेत. एकदिवशीय कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघू, मध्यम उपक्रम, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समिती सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इ. यांनी कार्यशाळेत भाग घ्यावा असे आवाहन ही श्री. पाटील यांनी केले आहे.

Tags: #jalgaonentrepreneurSeminar
Previous Post

८ वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार !

Next Post

बिहारमध्ये रेल्वेचा अपघात : ४ प्रवासी ठार तर ५० जखमी !

Next Post
बिहारमध्ये रेल्वेचा अपघात : ४ प्रवासी ठार तर ५० जखमी !

बिहारमध्ये रेल्वेचा अपघात : ४ प्रवासी ठार तर ५० जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group