• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलीस भरतीची करत होती तयारी अन घरात केले ते धक्कादायक !

editor desk by editor desk
October 11, 2023
in क्राईम
0
पोलीस भरतीची करत होती तयारी अन घरात केले ते धक्कादायक !

पुणे :वृत्तसंस्था

 

अनेक तरुण-तरुणी कुठल्या ना कुठल्या कारणाने आत्महत्या करीत असल्याचे अनेक घटना राज्यात घडत असतान एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. २५ वर्षीय तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत असतांना तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय-25 रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली धुमाळ ही विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे. ती उरुळी कांचन परिसरात माहेरी राहत होती. मागील एक वर्षापासून ती पोलीस भरतीची तयारी करीत होती. आई-वडील बाहेर गेल्यानंतर सोनाली हिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनाली हिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags: #police#puneCrime
Previous Post

कार चालकाने २०० मीटर नेले फरफटत !

Next Post

प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात : महिला ठार तर ४ जखमी !

Next Post
प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात : महिला ठार तर ४ जखमी !

प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात : महिला ठार तर ४ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group