• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : १९ व्या मजल्यावरून पडल्याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू !

editor desk by editor desk
October 11, 2023
in क्राईम
0
धक्कादायक : १९ व्या मजल्यावरून पडल्याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था

 

मुंबई शहरातील विरार पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 मजली इमारतीवरून चार वर्षांची चिमुकली खाली पडल्यामुळे तिचा मृत्यु झाला आहे. ही घटना विरार पश्चिम येथे असलेल्या बचराज नावाच्या 19 मजली इमारतीत घडली आहे. चिमुकलीची आई पतीला सोडवण्यासाठी स्टेशनवर केली असतानाच याचं वेळेत खिडकीतून डोकावून पाहताना तिचा तोल गेल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या 19 मजली इमारतीत चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये जयालयन कुटुंब राहते. त्यांना चार वर्षीय दर्शनी नावाची मुलगी एकुलती एक होती. काल सकाळी दर्शनीची आई तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी स्टेशनवर गेली होती. यावेळी दर्शनी झोपली असल्यामुळे आईने तिला उठवले नाही. तसेच आपण लगेच परत येऊ या विचाराने ती कशीच निघून गेली. मात्र याच वेळेत झोपलेल्या दर्शनीला जाग आली. यानंतर ती आपल्या आईला शोधू लागली. अखेर आई कुठेच दिसत नसल्यामुळे ती बेडरूममधील खिडकी जवळ गेली. मात्र खिडकीतून बाहेर वाकून पाहत असताना दर्शनीचा तोल गेला आणि ती खाली पडली. उंचावरून पडल्याने दर्शनीचा जागीच मृत्यू झाला. या सर्व घटनेमुळे विरार परिसरात खळबळ माजली आहे. तसेच, जर दर्शनीची आई तिला सोडून बाहेर गेली नसती तर दर्शनी जिवंत असती. असे देखील म्हटले जात आहे. या सर्व घडलेल्या प्रकारानंतर जयालयन कुटुंबाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दर्शनीच्या आई वडिलांनी दर्शनीचे डोळे दान केले आहेत. मात्र एकुलती एक मुलगी गमावल्याच्या धक्क्यातून अजून जयालयन कुटूंब बाहेर आलेले नाही.

Tags: #policeCrimeMumbai
Previous Post

७७ वर्षीय सासूला सुनेची मारहाण ; व्हिडीओमध्ये कैद झाली घटना

Next Post

कार चालकाने २०० मीटर नेले फरफटत !

Next Post
कार चालकाने २०० मीटर नेले फरफटत !

कार चालकाने २०० मीटर नेले फरफटत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group