• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने ग्राहकावर ब्लेडने वार !

भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल 

editor desk by editor desk
October 11, 2023
in क्राईम, नाशिक
0
वरिष्ठ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

भुसावळ : प्रतिनिधी

 

मोबाइलवर रिचार्ज करण्यासाठी तीनशे रुपये दिले. अनेक दिवस होऊनही रिचार्ज न झाल्याने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने एकास बेदम मारहाण केली. तसेच मानेवर व हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील मुस्तकीम शेख मुख्तार (वय २४) आगाखान वाडा यांना कुमार किराणासमोर फरहान शेख नसीम व फरदीन शेख नसीम हे दोन्ही भाऊ भेटले. मुस्तकीम यांनी २ ऑक्टोबरला मोबाइलमध्ये ३०० रुपये रिचार्ज मारण्यासाठी रोख पैसे दिले होते. मोबाइलमध्ये रिचार्ज न आल्यामुळे मुस्तकीमने फरदीन यांना याबाबत विचारणा केली असता रिचार्ज केलेला आहे. परंतु कुठेतरी तांत्रिक अडचण आली असेल असे त्याने सांगितले, माझे रिचार्ज काही झालेला नाही, तू ३०० रुपये परत दे, असे मुस्तकीनने म्हटल्याचा राग आल्याने त्यास शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. फरहान शेख याने पाकिटातील ब्लेड काढून मुस्तकीमच्या मानेवर डाव्या बाजूला तसेच उजव्या हातावर वार करून जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

Tags: #policeBhusawalCrime
Previous Post

माजी आमदार .बी.एस.पाटलांच्या चारचाकीचा अपघात !

Next Post

जलतरण तलावामध्ये अनेकजण बुडू लागले !

Next Post
जलतरण तलावामध्ये अनेकजण बुडू लागले !

जलतरण तलावामध्ये अनेकजण बुडू लागले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group