• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

५० वर्षीय शिक्षकाने विद्यार्थिनीलाचा पळविले !

editor desk by editor desk
October 10, 2023
in क्राईम
0
५० वर्षीय शिक्षकाने विद्यार्थिनीलाचा पळविले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

देशातील अनेक राज्यात अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक 50 वर्षीय शिक्षक आपल्या विद्यार्थिनीला घेऊन पळून गेला आहे. विद्यार्थिनी पळून जाताना आपल्यासोबत 30 हजार रुपये कॅश, दागिने आणि कुटुंबातील सदस्यांचं आधारकार्ड घेऊन गेली आहे. शिक्षक त्यांच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करत असून त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गोंडा ग्रामीण भागातील कोतवाली भागात असलेल्या गावातील हे प्रकरण आहे. जिथे जुलै महिन्यात शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून घेऊन गेला आहे. विद्यार्थिनीने तिच्यासोबत रोख रक्कम, दागिने, आधारकार्ड इत्यादीही नेले आहे. शिक्षकाने आपल्या मुलीला फूस लावून पवून नेल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. त्याने मुलीसोबतचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो गावकऱ्यांना पाठवून व्हायरल केले आहेत. त्यामुळे त्यांची बदनामी होत आहे.

मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, जवळपास 3 महिने उलटून गेले तरी पोलीस अद्याप मुलीला शोधून काढू शकलेले नाहीत. आम्हाला न्याय हवा आहे. किती दिवस इकडे तिकडे फिरत राहणार? याचदरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक मुलीचा दूरचा नातेवाईक आहे. त्याचा एक जुना अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो घरी बनवण्यात आला होता. यामध्ये मुलगी आणि आरोपी दिसत आहेत. 50 वर्षीय शिक्षक गावात ट्यूशन घ्यायचा. तो मूळचा बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची मुलगी 17 वर्षांची होती. कौशलकडे शिकायला जायची. 24 जुलै रोजी कौशल तिच्यासोबत पळून गेला. एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र कोणतीही सुनावणी झाली नाही. तीन महिने झाले. मुलीने दागिने, 30 हजार रुपये रोख, दागिने आणि 4 आधार कार्डही सोबत नेले आहेत. कौशल आता तिच्यासोबतचे अश्लील फोटो गावकऱ्यांना पाठवत आहे.

Tags: #policeCrime
Previous Post

तब्बल १४ तासाने सापडला बुडालेला तरुण : दुर्देवाने मृत्यू !

Next Post

माजी आमदार .बी.एस.पाटलांच्या चारचाकीचा अपघात !

Next Post

माजी आमदार .बी.एस.पाटलांच्या चारचाकीचा अपघात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि…बॅालीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे भाष्य
राजकारण

मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि…बॅालीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे भाष्य

July 11, 2025
आशादिप महिला वसतिगृहातील मुलीला मारहाण सीसीटीव्हीत कैद !
क्राईम

आशादिप महिला वसतिगृहातील मुलीला मारहाण सीसीटीव्हीत कैद !

July 11, 2025
‘हॉटेल रॉयल पॅलेस’मधील जुगार अड्डा उद्ध्वस्त : मध्यरात्री ८ जण अटकेत !
क्राईम

‘हॉटेल रॉयल पॅलेस’मधील जुगार अड्डा उद्ध्वस्त : मध्यरात्री ८ जण अटकेत !

July 11, 2025
मराठीनंतर आता राज ठाकरे उतरणार शेतकऱ्यांसाठी मैदानात !
राजकारण

मराठीनंतर आता राज ठाकरे उतरणार शेतकऱ्यांसाठी मैदानात !

July 11, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

धावत्या कारची दुचाकीला जबर धडक :  तरुण जागीच ठार !

July 11, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

१३०० रुपयांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

July 11, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group