• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धावत्या लोकलमध्ये टिसिला मारहाण ; तरुणीवर गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
October 10, 2023
in क्राईम
0
धावत्या लोकलमध्ये टिसिला मारहाण ; तरुणीवर गुन्हा दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरातील अनेक घटना सोशल मिडीयावर व्हीडीओच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात एका तरुणीला तिकीट विचारले असता तिने महिला टिसिला मारहाण केलीये. रात्री उशिरा या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट-गोरेगाव लोकलमध्ये ही घटना घडली आहे. ट्रेन दादर स्थानकात आल्यावर दोन महिला टिसि फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात चढल्या. त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली आणि सर्वांना तिकीट दाखवण्यास सांगिते. यावेळी एका तरुणीकडे तिकीट नव्हाते. तिकीट दाखवण्यास सांगितल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. तिच्याकडे तिकीट नसल्याचे समजताच महिला टिसिने तिला दंड भरण्यास सांगितलं. दंडाची रक्कम भरण्याऐवजी या तरुणीने टिसिशी हुज्जत घातली. पुढे तिने टिसिला मारहाण केली. महिला टिसिच्या कानशिलात लगावली तसेच हाताचाही चावा घेतला. त्यामुळे ट्रेनमधील इतर प्रवाशांनी आपातकालीन साखळी खेचली.
यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रेन माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान बराचवेळ थांबली होती. ट्रेन थांबल्यानंतर बराच वेळ प्रवाशांचा खोळंबा झाला. पुढे वांद्रे स्थानकात पोहचल्यावर पोलिसांच्या मदतीने तरुणीला खाली उतरवण्यात आले. रात्री उशिरा लोहमार्ग पोलीस ठाण्यात तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये सातत्याने भांडण, हाणामारी अशा विविध घटना घडत असतात. अनेक प्रवसी बिना तिकिटाचेही प्रवास करतात. अशावेळी धावत्या ट्रेनमध्ये जर टिसि आले तर अनेकांची धांदळ उडते. मग टिसिला टाळण्यासाठी बरीच कारणे सांगितली जातात. अशात आता महिला टिसिला मारहाण झाल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालाय.

Tags: #policeCrimelokal trainMumbai
Previous Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन आजीला दिली ठार मारण्याची धमकी !

Next Post

धुणे – भाडे करणाऱ्या दिव्यांग तरुणीवर मालकाचा अत्याचार !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

धुणे - भाडे करणाऱ्या दिव्यांग तरुणीवर मालकाचा अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group