• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बसस्थानकावरून मोबाईल लांबविणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या !

भुसावळ बाजार पेठ पोलिसांची कामगिरी 

editor desk by editor desk
October 10, 2023
in क्राईम
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

भुसावळ : प्रतिनिधी 

भुसावळ शहरातील बस स्थानक परिसरातून २१ वर्षीय तरुणाचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महेंद्र रामनारायण यादव(वय २१) हा तरुण दि.९ रोजी भुसावळ बसस्थानक परिसरात सकाळी ७ वाजेच्या सुमारास एकाने त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. यावेळी महेंद्र यादव यांने आरोपीचा पाठलाग करून थांबविले असा त्याला चाकूचा धाक दाखवून आरोपीने बळजबरीने २०० रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी महेंद्र यादव याने भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरज भांगे याला अटक केली आहे. त्या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये करीत आहे.

Tags: #policeBhusawalCrime
Previous Post

भररस्त्यावर शिक्षकाला पेट्रोल टाकून पेटविले !

Next Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन आजीला दिली ठार मारण्याची धमकी !

Next Post
अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन आजीला दिली ठार मारण्याची धमकी !

अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन आजीला दिली ठार मारण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group