• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अखेर अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज संपली !

editor desk by editor desk
October 10, 2023
in क्राईम, जळगाव
0
अखेर अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज संपली !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुलासह मुलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दि. ४ रोजी शहरातील एका परिसरातील १६ वर्षीय मुलीने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने परिवाराला समजताच तिला रुग्णालयात दाखल केले होते या मुलीने मृत्यूशी ४ दिवस झुंज दिल्यानंतर दुर्देवाने तिचा अखेर मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या सोळा वर्षीय दिया संदीप बनसोडे या अल्पवयीन मुलीने दि. ४ ऑक्टोंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीला लागलीच खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना सोमवार दि. ९ रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaongirl diedsuicide
Previous Post

आजीच्या घरात नातीने संपविले आयुष्य !

Next Post

जळगावातील जुगाऱ्यांवर एलसीबीची कारवाई : लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त !

Next Post
जळगावातील जुगाऱ्यांवर एलसीबीची कारवाई : लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त !

जळगावातील जुगाऱ्यांवर एलसीबीची कारवाई : लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group