• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आजीच्या घरात नातीने संपविले आयुष्य !

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक गावात घडली घटना

editor desk by editor desk
October 10, 2023
in क्राईम
0
आजीच्या घरात नातीने संपविले आयुष्य !

रावेर : प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक या गावात आई-वडिलांनी विभक्त होऊन स्वतंत्र वेगवेगळा संसार थाटून वाऱ्यावर सोडलेल्या नंदिनी दीपक महाजन (वय १५) या ९ वी त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आजीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. केन्हाळे बुद्रुक येथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जन्मदात्री मातेच्या घरी (माहेरी) ही घटना घडली. आजी भाजीपाला विक्री व्यवसाय करुन या नातीचा सांभाळ करीत होती. मात्र, ७ ऑक्टोबर रोजी आजी रावेरला गेली असताना घरी कोणीही नसल्याचे पाहून नंदिनीने घरात गळफास लावून घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजी निर्मलाबाई उमाकांत महाजन या रावेरला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून घरी परतल्या असता, ही घटना उघडकीस आली. रावेर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील पुढील तपास करीत आहे.

Tags: #policeRaversuicide
Previous Post

तरुण धरणात बुडाला ; प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल

Next Post

अखेर अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज संपली !

Next Post
अखेर अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज संपली !

अखेर अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज संपली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group