• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पती-पत्नीचा धारदार शस्त्राने खून ; परिसर हादरलं !

editor desk by editor desk
October 8, 2023
in क्राईम
0
पती-पत्नीचा धारदार शस्त्राने खून ; परिसर हादरलं !

सातारा : वृत्तसंस्था

 

राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक खुनाच्या घटना उघडकीस येत असतांना आज रविवारी देखील सातारा जिल्हा खुनाने हादरलं आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला असल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार रा. आंधळी, ता. माण अशी मृत्यू झालेल्या पती – पत्नीची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना शनिवारी रात्री साधारण दहा ते अकराच्या दरम्यान घडली. आज रविवारी सकाळी ११ अकरा वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खून केल्याने खळबळ उडाली आहे. गावातील संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार यांचा अज्ञाताने केला धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे.

रविवारी सकाळी गावातील काही लोक शेतात गेले असता त्यांना दोघांचेही मृतदेह शेतात आढळून आले. खून झालेल्या दोघांच्याही डोक्यात, मानेवर,धारदार शस्त्राने वार करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या निर्घृण हत्येमागचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. इतक्या भयंकरपणे पती- पत्नीची हत्या केल्याने संपूर्ण माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Tags: #fadanvis #topnews #police #updatesCrimemurderSatara
Previous Post

जळगावात तरुणाने घेतला गळफास !

Next Post

प्रेयसीच्या सांगण्यावरून पतीला संपविले ; स्टोरी समजल्यावर बसेल धक्का !

Next Post
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

प्रेयसीच्या सांगण्यावरून पतीला संपविले ; स्टोरी समजल्यावर बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group