• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरुणाने घेतला गळफास !

editor desk by editor desk
October 8, 2023
in क्राईम
0
जळगावात तरुणाने घेतला गळफास !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील एका परिसरात ३५ वर्षीय तरुणाने भाड्याच्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जळगाव – धरणगाव महामार्गावर असलेल्या खोटे नगर परिसरात भाड्याच्या घरात राहणारे बाळासाहेब लोटन पवार (वय ३५) यांनी आज सकाळी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पवार हे औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत कामाला असून त्यांच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले असून तरुण खोटेनगरात भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर आला नाही, त्यामुळे घरमालक त्याला पहायला गेले असता त्यांना हा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्या वेळी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तरुणाला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. या तरुणाने शनिवारी रात्रीच गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Tags: #crime #updates #jalgov #police#jalgaonsuicide
Previous Post

निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना दिले प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

Next Post

पती-पत्नीचा धारदार शस्त्राने खून ; परिसर हादरलं !

Next Post
पती-पत्नीचा धारदार शस्त्राने खून ; परिसर हादरलं !

पती-पत्नीचा धारदार शस्त्राने खून ; परिसर हादरलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group