• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यार्थ्याने शिक्षकाला केली चपलेने मारहाण

editor desk by editor desk
October 8, 2023
in क्राईम
0
विद्यार्थ्याने शिक्षकाला केली चपलेने मारहाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

फिजिक्सवाला अॅपवर ऑनलाइन वर्ग सुरू असताना एका विद्यार्थ्याने शिक्षकाला चक्क चपलेने मारहाण केली. या घटनेशी संबंधित नऊ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओत दिसते की, शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रश्न फळ्यावर सोडवत आहे. अचानक एक विद्यार्थी त्याच्या जागेवरून उठतो व हातात चप्पल घेऊन शिक्षकाला मारहाण करू लागतो. विद्यार्थी शिक्षकाला दोनदा चप्पल मारतो. शिक्षक बचावासाठी मागे हटतो. विद्यार्थ्याच्या हातातून चप्पल निसटून जमिनीवर पडते. शिक्षक व विद्यार्थी दोघेही फिजिक्सवालाच्या गणवेशात दिसत आहेत. तथापि, विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला का केला? हे अद्याप समजू शकलेले नाही. फिजिक्सवालाकडूनही याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.

 

Tags: marhanstudentteacher
Previous Post

हॉटेलमध्ये घुसताच आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

Next Post

बँकेत कोट्यावधी रुपये अन तो करतोय मजुरी !

Next Post
बँकेत कोट्यावधी रुपये अन तो करतोय मजुरी !

बँकेत कोट्यावधी रुपये अन तो करतोय मजुरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group