• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वृद्ध व्यक्ती बँकेतून निघाला अन चोरट्यांनी तीन लाख लांबविले !

चाळीसगाव पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु 

editor desk by editor desk
October 8, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
वृद्ध व्यक्ती बँकेतून निघाला अन चोरट्यांनी तीन लाख लांबविले !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

 

एका बँकेतून बाहेर पडलेल्या इसमाच्या दुचाकीला लावलेल्या पिशवीतील तीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडजवळ शनिवारी दुपारी १.५० वाजता घडली. दरम्यान या घटनेतील दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील राजेंद्र तान्हीराम वाणी (५७) यांनी बडोदा बँकेतून ३ लाखाची रक्कम काढली. बाहेर आल्यावर त्यांनी मोटारसायकलच्या मागील सीटच्या कडीला प्लॅस्टिक पिशवी लावली. काही वेळाने ही तीन लाख रुपये असलेली ही पिशवी लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बँकेच्या फुटेजमध्ये एक जण डोक्याला बागायतदार रूमाल बांधून मोटारसायकलवर बसलेला त्याचा दुसरा साथीदार पैशांची पिशवी घेवून मोटारसायकलवरुन पसार झाल्याचे आढळून आला.

Tags: chalisgaonchori
Previous Post

खळबळजनक : सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वत:वर झाडली गोळी !

Next Post

त्याने केला भावजयीचाच विनयभंग !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

त्याने केला भावजयीचाच विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group