• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रेमसबधांचा संशय : अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार !

editor desk by editor desk
October 7, 2023
in क्राईम
0
प्रेमसबधांचा संशय : अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार !

जळगाव : प्रतिनिधी 

 

मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दहावीत शिकत असलेल्या एका १५ वर्षीय मुलाला सोबत शिकत असलेल्या सहा अल्पवयीन मुलांनी बळजबरी रिक्षात बसवून के.सी. पार्क परिसरातील एका भागात नेवून बेदम मारहाण करत कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारा १५ वर्षीय मुलगा हा दहावीत शिकतो. त्याने अतिरीक्त खासगी क्लासेस लावलेले आहे. त्याच्या सोबत देखील ६ त्याच्या ओळखीचे मुले देखील सोबत शिकवणीसाठी जातात क्लासमध्ये शिकत असतांना मुली सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून १५ वर्षीय मुलाला बुधवार ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या खासगी क्लासमध्ये शिकत असलेल्या मुलांनी त्याला बळजबरी रिक्षात बसून जळगाव शहरातील के. सी. पार्क परिसरातील एका ठिकाणी नेवून सहा जणांनी बेदम मारहाण केली. यातील एकाने कोयत्याने वार करून त्याच्या हाताला दुखापत केली. त्यानंतर सर्व पसार झाले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पिडीत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

Tags: #policeCrime
Previous Post

धक्कादायक : आईच्या साडीनेच तरुणाने घेतला गळफास !

Next Post

मध्यरात्री घरात घुसून तरुणीचा विनयभंग !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

मध्यरात्री घरात घुसून तरुणीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group