• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शेतातून परतणाऱ्या महिलेच चौघांनी केला विनयभंग !

editor desk by editor desk
October 5, 2023
in क्राईम
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

एरंडोल : प्रतिनिधी

कासोदा तालुक्यातील उत्राण शिवारात शेतातून सायंकाळी घरी परतणाऱ्या गृहिणीची चौघांनी अश्लील वर्तन करून तिला शिवीगाळ करीत अश्लील हाव करून विनयभंग केल्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी गृहिणीने कासोदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा येथील उतरण शिवारात ३ ऑक्टोबर रोजी एक ४० वर्षीय गृहिणी महिला परतत असताना गावातील मारुती मंदिराजवळ संशयित आरोपी भागवत भिकन पाटील नाना भिकन पाटील भाऊसाहेब भिकन पाटील आणि दिलीप काशिनाथ पाटील हे उभे असताना त्यांनी महिलेस शिवीगाळ करून असली संभाषण द्वारे तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील तपास करीत आहे.

Tags: #police#rapeCrime
Previous Post

तरुणीला आमिष देत फसविले अखेर पाच महिन्यांनी अटक !

Next Post

महामार्गावर भीषण अपघात : १४ प्रवासी जखमी !

Next Post
महामार्गावर भीषण अपघात : १४ प्रवासी जखमी !

महामार्गावर भीषण अपघात : १४ प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group