• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणीला आमिष देत फसविले अखेर पाच महिन्यांनी अटक !

editor desk by editor desk
October 5, 2023
in क्राईम
0
तरुणीला आमिष देत फसविले अखेर पाच महिन्यांनी अटक !

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमणात घडत असतांना नाशिक शहरात देखील अशीच एक घटना समोर आली आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीला लावून देतो असे सांगून एका युवतीला सात लाखांचा गंडा घालण्यात आला. युवतीच्या तक्रारीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ५ महिन्यानंतर ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या युवतीला एका इसमाने नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले होते. यातून सदर इसमाने वेळोवेळी पैसे घेत तब्बल सात लाख रुपये घेत फसवणूक केली. या प्रकरणी ५ महिन्यापूर्वी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच महिन्यानंतर या व्यक्तीला पकडण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले आहे.

संशयित विजयकुमार मुंडावरे हा पोलिसांना पाच महिन्यांपासून चकवा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित मुंडावरे याने आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन इंदिरानगर पोलिसांनी केलंय दरम्यान संस्थेचा विरोधात आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Tags: #policeCrimenashik
Previous Post

पोलिसाने पत्नीसह दोन मुलींची गोळ्या झाडून केली हत्या !

Next Post

शेतातून परतणाऱ्या महिलेच चौघांनी केला विनयभंग !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

शेतातून परतणाऱ्या महिलेच चौघांनी केला विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group