• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२४ वर्षीय तरुणीकडून घेतली खंडणी : कारण वाचून व्हाल थक्क !

editor desk by editor desk
October 5, 2023
in क्राईम
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरुणीकडून 16 हजारांची खंडणी स्वीकारून तरुणीचे अश्लील अवस्थेतील फोटो तिच्या भावी पतीला पाठवून बदनामी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित प्रफुल्ल सुधाकर सोनवणे उर्फ सूर्यवंशी याच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेते. तरुणीच्या परीचीत असलेल्या संशयित प्रफुल्ल सोनवणे याने तरुणीचे अश्लील अवस्थेत फोटो काढले व पीडीतेेचे लग्न ठरल्यानंतर तिच्या भावी पतीला फेसबुकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठवून हे फोटो पाठवत तरुणीच्या चारीत्र्याची बदनामी केली तसेच पीडीतेकडून वेळोवेळी 16 हजारांची खंडणीही उकळली. याप्रकरणी तरुणीने जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा करीत आहे.

Tags: #police#rapeCrime
Previous Post

दुचाकी शोरूमला लागली आग ; २५ दुचाकी खाक !

Next Post

पोलिसाने पत्नीसह दोन मुलींची गोळ्या झाडून केली हत्या !

Next Post
पोलिसाने पत्नीसह दोन मुलींची गोळ्या झाडून केली हत्या !

पोलिसाने पत्नीसह दोन मुलींची गोळ्या झाडून केली हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group