• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 13, 2021
in जळगाव, क्राईम
0
दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक

जामनेर;- शहरातील पद्मावती ड्रायफूट व नमकीन दुकानात चोरीच्या प्रयत्नात आलेल्या चार जणांना जामनेर पोलीसांनी अटक केली आहे. चौघांकडून दोन दुचाक्या आणि चोरी करण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. गुरूदयाल सिंग मनजीत सिंग टाक रा. तांबापुरा जळगाव, विशाल सजन चव्हाण रा. हरीविठ्ठल नगर जळगाव, विकास रवींद्र कोळी रा. हरी विठ्ठल नगर जळगाव आणि रवी प्रकाश चव्हाण तांबापुर जळगाव अशी चारही संशयितांची नावे आहेत.

सविस्तर माहिती अशी की, जामनेर शहरात मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शहरातील नगर भागातील पद्मावती व नमकीन या दुकानात चोरी करण्यासाठी चार चोरटे दुचाकीने आले. त्याचवेळी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीसांनी काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यात. त्यावेळी दुकानात जवळ गेले असता एका चोरट्यास पकडले तर इतर तिघे अंधाराचा फायदा घेवून पळ काढला. पोलीसांनी तिघांना पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दोन मोटारसायकली आणि चोरी करण्याचे साहित्य हस्तगत केले आहे.

अमोल वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस कलम 451 380 511 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, चंद्रकांत पाटील, अमोल सोनवणे अमोल घुगे, संदीप पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी

Next Post

तालिबान्यांचा कंदहारवर कब्जा

Next Post
तालिबान्यांचा कंदहारवर कब्जा

तालिबान्यांचा कंदहारवर कब्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस  !
राजकारण

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस !

June 4, 2025
ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !

June 4, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

शिरसोलीत लोखंडी रॉडने एकाला बेदम मारहाण

June 4, 2025
मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली
क्राईम

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली

June 4, 2025
मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !
क्राईम

मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !

June 4, 2025
ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !

June 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group