• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कर्ज काढून बनविले नर्स अन पत्नी प्रियकरासोबत फरार !

editor desk by editor desk
October 5, 2023
in क्राईम
0
कर्ज काढून बनविले नर्स अन पत्नी प्रियकरासोबत फरार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

उत्तर प्रदेशच्या ज्योती मौर्य प्रकरणाशी साधर्म्य असलेली घटना झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात घडली. पिझ्झा डिलिव्हरी बॉय टिंकू यादव याने पत्नी प्रियाला नर्सिंगचा कोर्स करता यावा, यासाठी अडीच लाखांचे कर्ज काढले. परंतु नर्स होताच पत्नी प्रियकरासह पळून गेली आणि दिल्लीत जाऊन लग्नही केले. लग्नाचे फोटो पत्नीने सोशल मीडियावर टाकल्यानंतर टिंकूला याबाबत कळाले. टिंकूने आता पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

२०२० मध्ये टिंकू आणि प्रिया कुमारीचे लग्न झाले. लग्नानंतर पत्नीने पुढे शिक्षणाची इच्छा व्यक्त केली आणि नर्सिंग कोर्स करायचा असल्याचे सांगितले. ती अभ्यासूही होती, त्यामुळे टिंकूने आर्थिक परिस्थिती नसतानाही २.५ लाखांचे कर्ज काढून पत्नीला शकुंतला नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. पण, याच दरम्यान ती दिलखुश राऊतच्या प्रेमात पडली आणि कोर्स पूर्ण होताच त्याच्यासोबत पळून गेली, असे टिंकूने सांगितले. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून चौकशीनंतर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे

Tags: #policeCrimeUttar Pradesh
Previous Post

काळ्या बाजारात जाणारा लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडला

Next Post

राज्यातील जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू ; व्हिडीओ व्हायरल !

Next Post
राज्यातील जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू ; व्हिडीओ व्हायरल !

राज्यातील जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू ; व्हिडीओ व्हायरल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group