• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळातील हत्या करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी !

editor desk by editor desk
October 4, 2023
in क्राईम
0
भुसावळातील हत्या करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी !

भुसावळ : प्रतिनिधी 

 

शहरातील आझाद नगरातील नाजीश शेख नासीर (वय ३१) या जीम ट्रेनरची उधारीचे पैसे मागितल्याच्या वादातून दोघांनी हत्या केल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास केशव नगरात घडली होती. याप्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. असून त्यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भुसावळ शहरातील खडका रोड परीसरातील आझाद नगरात नाजीश शेख नासीर या तरुणाने नात्याने मामी असलेल्या सुलतानाबी मुबारक खान (स्वामी विवेकानंद शाळेजवळ, केशव नगर, भुसावळ) यांना मुलीच्या लग्नासाठी साडेतीन लाख रुपये दिले होते. पैसे परत मागितल्यानंतर सुलतानाबी यांचा नाजीशसोबत शनिवारी रात्री ११ वाजता जोरदार वाद झाला होता. या वादात महिलेच्या भावासह भाच्याने उडी घेत नाजीशला धमकी दिली होती. त्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता नाजीश शेख नासीर हा स्वामी विवेकानंद स्कूलजवळील माहीर फिटनेस नामक जीम उघडण्यासाठी जात असताना संशयित सुलतानाबी हिच्या घराजवळ दबा धरून असलेल्या संशयित ईझहार उर्फ अज्जू जलालोद्दीन शेख (आझाद नगर, भुसावळ) व भाचा आसीफ दाऊद शेख (आझाद नगर, भुसावळ) यांनी तलवारीसह चाकूचे सपासप वार करीत तरुणाची हत्या केली होती. त्यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली.

Tags: #policeBhusawalCrime
Previous Post

घरात विष प्राशन करून तरुणाने संपविले जीवन !

Next Post

उधार पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात टाकला रॉड !

Next Post
उधार पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात टाकला रॉड !

उधार पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात टाकला रॉड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group